पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम l Exercise to burn belly fat l workout to reduce tummy size l [do those keto gummies work]
| 1h 28m 28s | Video has closed captioning.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम l Exercise to burn belly fat l Workout to reduce tummy size जरा नमस्कार 🙏 मी डॉ.ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या chhanel मध्ये Dr Jyoti Pawar's Ayurmantra चरबी कमी होण्यासाठी निरनिराळे व्यायाम प्रकार मी दाखवत असते.. तर या अगदी छोट्या व्हिडिओमध्ये तीन सुपर एक्सरसाइज मी दाखवले आहेत ते नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद 🙏 #drjyotipawarsayurmantra #youtubeshorts #exercisetoreducebellyfat #potkamihonyasathivyayam #charabikamikarnarevyyam #workouttoreducetummysize
Aired: May 28, 2025
Buy Now:
Problems Playing Video? | Closed Captioning